अमरेली:
मित्रानो झाडांना कलम करण्याचा शोध काही हजार वर्षांपूर्वी लागला आहे .पण राजस्थान च्या एका शेतकऱ्याने मात्र या कलम करण्याचा असा काही वापर केला आहे की, त्याच्या बागेतील आंब्याना 14 जातीचे आंबे लागतात .
मित्रानो त्यामुळे हे झाड परिसरातील लोकांचे आकर्षण ठरले आहे.
धारी तालुक्यांतील दितला नावाच्या गावातील उकाभाई भट्टी
या शेतकऱ्याने ही कमाल केली आहे.मित्रानो भट्टी हे 70 वर्षाचे आहेत .त्यांनी एका पुस्तकातून प्रेरणा घेऊन आब्याचा विविध जातींच्या आब्याची कलम करण्यास सुर्वात केली होती .
मित्रानो पुस्तकाच्या माध्यमातून भट्टी यांना कळाले होते की ,
आब्याच्चा काही जाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत .त्यामुळे
या जाती वाचवण्या साठी भट्टी यांनी कलम करण्याचा हा अनोखा प्रयोग सुरू केला.
त्यांच्या साठी राजस्थान आणि महाराष्ट्रा डांगाच्या वनक्षेत्रामध्ये
बराच शोध घेऊन आंब्याच्चा जातीचा शोध घेतला. त्या आंब्याच्चा झाडांच्या फांद्या मिळूवून ते आपल्या बागेतील आंब्याच्चा झाडांवर कलम करू लागले.
मित्रांनो त्यांच्या या प्रयत्नांना बऱ्याचअंशी यश आले.त्यामुळे
आज त्यांच्या बागेतील आब्यांच्या या एका झाडावर
आंब्याच्चा विविध 14 जातींच्या आंबे लागतात...
0 टिप्पण्या