राशन कार्ड धारकांच्या खात्यावर आता पैसे पडण्यास सुरुवात झालेली आहे.
मित्रांनो तुम्ही सुद्धा केसरी रेशन कार्ड धारक आहात तर या अगोदर या केशरी राशन कार्ड धारकांना गहू दोन रुपये किलो तर तांदूळ तीन रुपये किलो या दराने रेशन धान्य देण्यात येत होते.पण काही दिवसांपूर्वी केशरी राशन कार्ड धारकांना धान्य मिळणे बंद करण्यात आले होते
पण भारतीय अन्य महामंडळ अंतर्गत या रेशन कार्डधारकांना धान्य बंद करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आणि त्यानंतर आता त्यांना पैसे देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
आणि यामुळे आता केसरी रेशन कार्डधारकांना प्रति महिन्याला दर व्यक्ती 150रु देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे आणि ही रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाणार आहे.
आणि मित्रांनो ही सर्व प्रक्रिया डीबीटी ट्रान्सफर पोर्टल द्वारे केली जाणार आहे . मराठवाडा तसेच विदर्भातील संभाजीनगर, बीड, नांदेड, परभणी, जालना, अकोला, वाशिम, अमरावती, लातूर, हिंगोली, यवतमाळ, बुलढाणा, वर्धा, आणि हे 14 जिल्हे व इतर काही जिल्ह्यांचा समावेश या योजनेमध्ये केला गेला आहे.
महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे आता सरकारच्या तिजोरीवर महिन्याला जवळपास 60 ते 65 कोटींचा अतिरिक्त भार पडणार आहे.14 जिल्ह्यांमध्ये ज्या नागरिकांकडे केसरी रेशन कार्ड आहेत या रेशन कार्डधारकांना अन्नसुरक्षा कायद्याअंतर्गत धान्य मिळणे बंद झाले होते. आणि अशा रेशन कार्ड धारकांना 2015 मध्ये देवेंद्रजी फडणवीस यांनी अन्नसुरक्षा कायद्यामध्ये समाविष्ट करून घेतलेले होते..
परंतु आता या राशन कार्डधारकांना पैसे दिले जाणार आहेत आणि हे पैसे तुम्हाला पाहिजे असतील तर कशा पद्धतीने तुम्हाला अर्ज कुठे आणि कसा करावा लागणार आहे.? याची सविस्तर माहिती खाली दिलेल्या लिंक वर क्लिक केल्यानंतर मिळणार आहे.
0 टिप्पण्या